Friday, August 6, 2021

देऊळगाव रसाळ येथे महिलांची मका पिकाविषयक शेतीशाळा संपन्न

बारामती : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2021 च्या दृष्टीने राज्यभर विविध मोहिमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. देऊळगाव रसाळ येथे क्रॉपसॅप संलग्न मका या पिकाची महिलांची शेतीशाळा कोविड 19 च्या नियमांचे पालन करून राजेंद्र रसाळ, पोल्ट्री फार्म, रसाळ वस्ती येथे पार पडली.

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
M.A. Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी