Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही - बच्चू कडू

नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही – बच्चू कडू

अमरावती- एकनाथ खडसे बरेच दिवस भाजपामध्ये नाराज असल्याने त्यांनी केवळ फडणवीस यांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडला असल्याचं स्पस्ट केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीवादी प्रवेश केला..खरंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही.राष्ट्रवादीला एक नाथ भेटल्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील. अस मत बच्चू कडू यांनी केलंय.. सोबतच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत

Chhagan jadhao
सत्यता

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel