Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधीच मदत मिळणार..मदतीवरून बच्चू कडूचा माजी कृषिमंत्रीवर पलटवार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीआधीच मदत मिळणार..मदतीवरून बच्चू कडूचा माजी कृषिमंत्रीवर पलटवार

अमरावती – नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली..ही रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच देण्याचं आश्वासन दिलं..शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्याच राजकारण तापलं आहे..शेतकऱ्यांसाठी दिली जाणारी मदत ही तुटपुंजी असल्याचं व्यक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बॉंडे यांनी केलं.. अनिल बोंडे यांनी केलेल्या व्यक्तव्याला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिलंय.. बोडे कृषिमंत्री असताना त्याच्याकडे १५ हजार प्रस्ताव मंजूर करू शकले नाहीत..त्यांच्या मतदार संघातील प्रस्ताव मंजूर नाहीत..भाजप सत्तेवर असतांना कोरडवाहू शेतकऱ्यांना ८ हजार मदत दिली..आतातरी आघाडी सरकार १० देतंय..तेही आघाडी सरकारला वर्ष पूर्ण व्हायचं आहे.. आणखी ४ वर्ष बाकी असल्याचा टोला बच्चू कडू यांनी अनिल बोंडे याना लगावला आहे..

Chhagan jadhao
सत्यता
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel