Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या पंकजा मुंडे यांनी इतर कोणाची भाषा करू नये; उसतोड कामगारांची अवस्था बघावी...

पंकजा मुंडे यांनी इतर कोणाची भाषा करू नये; उसतोड कामगारांची अवस्था बघावी – प्रकाश आंबेडकर

अहमदनगर: पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलू नये. त्यांनी ऊसतोड कामगारांची अवस्था पाहावी, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ऊसतोड कामगारांच्या आंदोलनावरुन सुरु असलेले राजकारण पंकजा मुंडे यांनी लक्षात घ्यावे. त्यांना ऊसतोड कामगारांची परिस्थिती माहिती आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी इतरांची भाषा बोलण्यापेक्षा ऊसतोड कामगारांची अवस्था पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel