आता दिल्ली फार दूर राहिली नसून ती तुमच्या दारातच आहे.” या आधीच्या सरकारने आसामच्या उत्तरेकडील प्रदेशाला सावत्र आईची वागणूक दिली त्यामुळे हा भाग आरोग्य सेवा, शिक्षण आणि उद्योग आदींपासून वंचित राहिला. आताही निवडणुकीच्या आधी जसे शक्य होईल तसे आपण आसाम आणि अन्य राज्यांना भेट देऊ असे आश्वा सन मोदींनी यावेळी दिले.