Friday, February 26, 2021
Home नागरिक बातम्या पणजी येथील मारुती जत्रोत्सवला मान्यवरांची उपस्थिती

पणजी येथील मारुती जत्रोत्सवला मान्यवरांची उपस्थिती

पणजी मळा येथील मारुती मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला. पणजी पालिकेचे महापौर उदय मडकईकर तसेच नगरसेवक शुभम चोडणकर यांनी मारुतीरायाचे दर्शन घेतले. म्हणजे चे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सुद्धा जत्रा उत्सवाला हजेरी लावली होती.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी