Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या पत्रकार संरक्षण समितीच्या जालना जिल्हा सचिवपदी प्रकाश सुरडकर यांची नियुक्ती

पत्रकार संरक्षण समितीच्या जालना जिल्हा सचिवपदी प्रकाश सुरडकर यांची नियुक्ती

भोकरदन:तालुक्यातील प्रकाश सुरडकर यांच्या आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबतीत त्यांची पञकार संरक्षण समिती यांच्या वतीने जालना जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे.समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली. झालेल्या नियुक्ती बाबतीत जिल्हा अध्यक्ष अशोक गाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेख अजहर बदनापुरकर, भोकरदन तालुका अध्यक्ष यांनी सुरडकर यांचे निवडीबद्दल स्वागत होतं आहे.

Kamalkishor Panditrao Jogdande
कमलकिशोर जोगदंडे टिव्ही रिपोर्टर भोकरदन जिल्हा जालना

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel