Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू आहे. त्याच ठिकाणी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या बाहेर मतदार नाव तपासणी टेबल सर्व नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी पक्षांचे टेबल हे मर्यादेच्या आतमध्ये आढळून आले. व त्यांच्या मंडपांमध्ये उमेदवार उमेदवारांचे नाव व फोटो असलेले स्टिकर लावण्यात आलेले दिसताच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, दिशा पिंकी शेख, नगरसेवक गणेश पुजारी, निरीक्षक बबन शिंदे,विजय बमगुंडे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना संपर्क करीत याबाबत तक्रार दिली. व सदर कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यावर व राजकीय पक्षावर गुन्हा नोंद झाला पाहिजे अशी मागणी केली.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी