Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि टायरला पॅच मारणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी असे प्रकार वाढल्यानंतर पंक्‍चरवाल्यांच्या संघटनेने स्वत: हस्तक्षेप करत ग्राहकांना लुटणाऱ्या पंक्‍चर दुकानदारांवर कारवाई सुरु केली होती. रहाटणी, वाकड-भूमकर चौक, दापोडी-फुगेवाडी या भागांमध्ये पंक्‍चर व्यावसायिकांकडून आलेले अनुभव नागरिकांनी ‘दै. प्रभात’ला सांगितले.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी