Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू झाल असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली. जिल्हाभरात एकूण 148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 289 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 हजार 125 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 6 हजार 688 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी