Thursday, May 13, 2021

परभणी जिल्ह्यात 10 मे पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

परभणी जिल्ह्यात कोरोंना विषाणूच्या प्रादुर्भाव आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज मंगळवारी दुपारी जारी केलेल्या एका आदेशाद्वारे 4 मे पासून 10 मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व किराणा सामान, भाजीपाला, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई घर, खाद्य दुकाने अन्य सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना बंद राहतील असे नमूद केले आहे. वैद्यकीय सुविधा रुग्णालय औषध विक्रेते यांना यातून सूट राहणार आहे

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी