Wednesday, June 16, 2021

परवानाधारक 27 हजार 539 रिक्षा चालकांच्या खात्यांमध्ये अनुदान जमा

पुणे : जिल्हयातील रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1 हजार 500 रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान योजनेसाठी 55 हजार 897 प्राप्त अर्जापैकी 48 हजार 134 रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 27 हजार 539 रिक्षा परवाना धारकांच्या थेट खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी दिली. सानुग्रह अनुदान योजनेत सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हयाने राज्यात आघाडी घेतली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी