Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी, एम.सी.ए., एम.बी.ए, एम.ए., एम.एस.डब्ल्यू, बी.टेक., एम.टेक. या अभ्यासक्रमांच्या डिसेंबर 2020 मध्ये होणाऱ्या परिक्षांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 8 तारखेनंतर विद्यार्थ्यांना 50 रुपये शुल्कासह अर्ज भरता येईल. महाविद्यालयांनी विलंब शुल्क विरहित परीक्षा अर्ज 7 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन इनवर्ड करावयाचे आहेत. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा अर्ज 9 डिसेंबरपर्यंत सादर करावा, असे परीक्षा मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी