Thursday, May 13, 2021

पल्यास्टिकच बातल्यामध्ये काय आहे रहस्य

इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ बंदरावरील एका जहाजावर प्लास्टिकच्या बंद बाटल्यांमध्ये पोपट सापडले. या पोपटांची तस्करी केली जात होती. पोलिसांनी या जहाजातून 64 जिवंत आणि 10 मेलेल्या पोपटांना जप्त केलं.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी