Wednesday, June 16, 2021

पशुसंवर्धन विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक

पुणे जिल्हयातील मावळ,जुन्नर,भोर,पुरंदर,बारामती व इंदापुर या तालुक्यातील शेतकरी बांधवाना पशुसंवर्धन विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक /दवाखाना अॅम्ब्युलन्स घरपोच सेवा पशुउपचार करण्यासाठी १९६२ नंबरवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आली आहे. सभापती,कृषि व पशुसंवर्धन समिती,जिल्हा परिषद पुणे, बाबुराव वायकर यांनी हे आवाहन केले आहे.१९६२ नंबर हा टोल फ्री क्रमांका वरून तक्रार नोंदवल्यास पशुधनावर व्हिजीट फी न घेता उपचार केले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी आपली जनावरे आजारी असल्यास किंवा झाल्यास आपण याचा फायदा घ्यावा,असे आवाहन करीत आहोत.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी