Thursday, May 13, 2021

पानगव्हाण येथे काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न

वैजापुर तालुक्यातील पानगव्हाण येथे मराठवाडा पदवीधर निवडणूक पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत यांनी उपस्थित पदवीधर मतदारांशी संवाद साधून बैठक घेतली. याप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी