Wednesday, June 16, 2021

पुणे विभागातील 15 लाख 34 हजार 36 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे: पुणे विभागातील 15 लाख 34 हजार 36 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 18 हजार 415 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 51 हजार 647 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 32 हजार 732 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.02 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.79 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी