Monday, September 20, 2021

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.03 टक्के

पुणे: पुणे विभागातील 17 लाख 86 हजार 580 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 59 हजार 873 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 938 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 38 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी