Thursday, May 13, 2021

पुणे शहरात दुसऱ्या लाटेची सुरवात

पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी करोना बाधितांची संख्या वाढलेली आहे. दिवसभरात नव्याने 372 बाधित सापडले असून एक महिन्यानंतर पहिल्यांदाच करोनामुक्त व्यक्तींपेक्षा नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याची नोंद झाली आहे. ही संख्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात असल्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आज, दिवसभरात 209 तर आतापर्यंत 1 लाख 57 हजार 164 बाधित करोनामुक्त झाले आहेत

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी