Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला एक मोठा निर्णय!

पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला एक मोठा निर्णय!

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या गर्दीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. कारण लवकरच डेक्कन येथे एक दुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना येथील मॅक्डोनाल्ड शेजारच्या पार्किंगच्या रिकाम्या जागेत हे दुमजली वाहनतळ उभारलं जाणार आहे. तळमजला अधिक दोन मजले अशा पद्धतीचं वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासंदर्भातील त्याचा सुधारित प्रस्ताव हा प्रकल्प विभागाने बांधकाम विभागासमोर सादर केलाय. या वाहनतळापासून 50 मीटर अंतरावर मेट्रोचं स्थानक होणार आहे. त्यासाठी हे वाहनतळ महत्त्वाचं मानलं जातंय.

रिपोर्ट पोस्ट

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी