Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर

प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोलापूर शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, मोहोळ तालुका पंचायत समितीचे सदस्य अजिंक्‍यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Anant sawant
Free person to enjoy freedom 😃

या लेखकाची अन्य पोस्ट