Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र प्रभारी अधिसेविकापदी कविता नेरकर

प्रभारी अधिसेविकापदी कविता नेरकर

जळगांव : येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिसेविका (मेट्रन) म्हणून कविता योगेशराज नेतकर यांना मंगळवारी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी पदभार सोपविला. नियमित अधिसेविका सविता रेवतीप्रसाद अग्निहोत्र 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी अधिसेविका म्हणून नेरकर यांना पदभार देण्यात आला. या वेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी आर.यु.शिरसाठ उपस्थित होते. नेरकर या पाठयनिर्देशिका म्हणून 1998 सालापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवेमध्ये आहे.

या लेखकाची अन्य पोस्ट