Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र बंद असलेले उद्यान बगीच्या खुले करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन !

बंद असलेले उद्यान बगीच्या खुले करण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे आयुक्तांना निवेदन !

सोलापूर : महाराष्ट्रसह सोलापूर मध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे बगीचा व उद्यान पूर्णपणे बंद करण्यात आले होते त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्यानंतर टप्प्या टप्प्याने सर्व व्यवसाय; उद्योग; सुपर बाजार ;वाहतूक व्यवस्था; जिम ;चित्रपट गृह तसेच धार्मिक स्थळे हे नियम व अटी घालून चालू करण्यात आले. परंतु उद्यान व बगीचा बंद असल्याने मॉर्निंग वॉक करणारे नागरिक व सकाळच्या स्वच्छ वातावरणात व्यायाम साठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे अशा आशयाचे निवेदन माननीय आयुक्त पी. शिवशंकर यांना देण्यात आले. उद्यान व बगीचा याचा वापर मनोरंजनासाठी न करता मॉर्निंग वॉक व योगासाठी खुले करण्यात यावे अशा प्रकारचा आदेश उद्यान विभागास दिला

Sonali Mokal
Marathi news content writer
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel