अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरी शंभर रूपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. ए. ए. आर. औटी यांनी सुनावली. नवनाथ कमलेश्वर क्षेत्री (रा. संजयनगर, मसूर ता. कराड मुळ रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.