Wednesday, June 16, 2021

बांधकाम कामगार यांच्या आरोग्य व सुरक्षा विषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी

पुणे : अपर कामगार आयुक्त शैलेंद्र ब. पोळ यांनी पुणे विभागातील बांधकाम व्यावसायिकांना आवाहन केले इमारत व इतर बांधकाम कामगार ( रोजगार व नियमन व सेवाशती) अधिनियम, १९९६ अंतर्गत आपले आस्थापनेत कार्यरत बांधकाम कामगार यांच्या आरोग्य व सुरक्षा विषयक तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी