टिटवाळा, 27 नोव्हेंबर : मुंबई उपनगरातून मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्या आहेत. बस, खिसे कापून किंवा हातातून खेचून नाही तर लॉकडाऊनंतर मोबाईल चोरीसाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. आंबे काढण्याचा घळ वापरून लोकांच्या घरातले फोन चोरीला जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.