Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत. यामुळे बारामतीची रुग्णसंख्या ही 5007 झाली आहे, दिवसेंदिवस बारामतीची कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. यामुळे नागरिकांनी स्वतःहून काळजी घेण्याची व मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Amol mahadeo ingale
I am amol ingale

या लेखकाची अन्य पोस्ट