Wednesday, June 16, 2021

बारामती तालुक्यातील मळद येथे खरीप हंगाम शुभारंभ

बारामती : एकता शेतकरी गट मळद, कृषी विज्ञान केंद्र बारामती व महाराष्ट्र शासन कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 11 जून 2021 रोजी सकाळी ठीक 10 वाजता खरीप हंगाम शुभारंभ कार्यक्रम प्रशांत शेंडे, वस्ती, मळद येथे पार पडला. या कार्यक्रमावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाचे कीडनियंत्रण,लागवड व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण याबाबत डॉ. जोशी यांनी सखोल माहिती दिली.

100% LikesVS
0% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Nilesh Jadhav
Journalists

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी