Monday, September 20, 2021

बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत आज शहर व ग्रामीण भागात 1005 ॲन्टीजेन तपासणी

बारामती : बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज पंचायत समिती, आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली.ॲन्टीजेन तपासणी शिबीर सावळ,सस्तेवाडी,मुर्टी,अंबी खुर्द, कारखेल, साबळेवाडी, सत्यमेव अकॅडमी,तांदूळवाडी वेस,आर.एच. सुपा,डोर्लेवाडी, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी