Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र बाहुबली बायकोची करामत

बाहुबली बायकोची करामत

पत्नीमधील रुद्रावतार कधी जागा होईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना चीनमध्ये घडली आहे. तेथील एका महिलेने आपल्या पतीचे हात बांधले आणि मग त्याला नदीत फेकले.एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना Maoming शहरातील आहे. तिचा पती तिच्यासोबत चीटिंग करत होता. जेव्हा या व्यक्तीच्या अफेअरबद्दल पत्नीला समजले तेव्हा तिचा संताप अनावर झाला आणि सर्वात आधी तिने आपल्या पतीला पिंजऱ्यात कैद केले. चीनच्या सोशल मीडियावर याचा व्हिडिओदेखील व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी