Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या बिहार मधील अहंकारी सरकारला हटवण्याची हिच वेळ : सोनिया गांधी

बिहार मधील अहंकारी सरकारला हटवण्याची हिच वेळ : सोनिया गांधी

नवी दिल्ली | बुधवारी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. बिहारमधील नितिश कुमार यांचे सरकार अंहकारात बुडालेलं असून या अंहकारी सरकारला आता बदलण्याची वेळ आलीये, असं म्हणत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदानापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निशाणा साधला आहे. “मी बिहारच्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला नमन करते. बिहारमधील सरकार आणि अहंकारत बुडालेले सरकार आपल्या मार्गावरुन भरकटलेलं,” असल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel