Sunday, January 24, 2021
Home नागरिक बातम्या बेंगळुरू मुंबई महामार्गावर किवलेला मालक्ट्रक बसचा अपघात

बेंगळुरू मुंबई महामार्गावर किवलेला मालक्ट्रक बसचा अपघात

देहूरोड – बेंगळुरू-मुंबई महामार्गावर मालवाहू ट्रकवर खासगी प्रवासी बस मागून जोरदार धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांच्या बालिकेसह नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. किवळे-रावेतजवळ सोमवारी (दि. 11) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बजरंग भगवान गायकवाड (वय 40, रा. कासाराळ, उदगीर, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर कल्पना रुपेश मांडेकर (वय 23, रा. टाकादेवी, ता. अलिबाग, जि रायगड), रुपेश शामराव भांडेकर (वय 27, रा. टाकादेवी, ता. अलिबाग, जि. रायगड), श्रुती सुनील सूर्यवंशी (वय 6), सविता सुनील सूर्यवंशी (वय 26, रा.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी