Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र बेष्टमधील 95 टक्के कर्मचारी करोना मुक्त

बेष्टमधील 95 टक्के कर्मचारी करोना मुक्त

दि. ५ (प्रतिनिधी) : कोरोनामुळे बाधित झालेले बेस्ट उपक्रमाचे ९५ टक्के कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. २,८३५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी २,६९० (९५ टक्के) कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोना संकटकाळात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असताना अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी बेस्टने दिवसरात्र सेवा बजावली.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी