कला अकादमी गोवा पणजी 2021 ब गट नाटय स्पर्धेचे उदघाटन सांखळी रवींद्र भवन विठोबा घाडी, गोपाळ सुर्लकर, सुनिल सीनारी,रमेश मार्दोळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेत विविध नाटके सादर होणार आहेत.