Friday, February 26, 2021
Home नागरिक बातम्या भाजपचा फायनल आकडा ठरला,पाच हजार 781 गावावर सत्ता

भाजपचा फायनल आकडा ठरला,पाच हजार 781 गावावर सत्ता

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचे भाजपेने म्हटले आहे. यासाठी त्यांनी जिल्ह्यानुसार आकडेवारी जाहीर केली आहे. आम्ही राज्यातील एकूण 14 हजार 202 ग्रामपंचायती पैकी 5 हजार 781 ग्रामपंचायती जिंकल्या असल्याचा दावा भाजपने केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यानंतर प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा केला जात आहे. राज्यात 5 हजार 781 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या असल्याचे भाजपेने म्हटले आहे. तर महाविकास आघाडीने देखील राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.

रिपोर्ट पोस्ट

Pranali
I am Happy

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी