Tuesday, November 24, 2020
घर महाराष्ट्र भाजपाच्या विविध बुथ प्रमुखांचा वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश

भाजपाच्या विविध बुथ प्रमुखांचा वंचित बहूजन आघाडी मध्ये प्रवेश

अकोला : ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज मुर्तिजापूर भाजपा तालुका बुथ प्रमुख तथा जिल्हा संयोजक राम पाटील हिंगणकर यांनी व सोबतच निलेश गजानन कुकडे, पंकज ठाकरे, मनोज पाठक, राजेश भारस्कर, भास्कर पाटील ठाकरे, घनश्याम हिंगणकर, प्रवीण अरसोड, संतोष बरडे यांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित व जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे यांच्या नेतृत्वाखाली आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेशद्वार केला. तसेच यापुढे वंचित आघाडीच्या आणखी सक्षमी करणाकरिता जिद्दीने कार्य करत राहु अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जि प सभापती पंजाबराव वढाळ, उपस्थित होते.

Sonali Mokal
Marathi news content writer
- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel