Wednesday, December 2, 2020
घर नागरिक बातम्या भोकरदन येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना करण्यात आले...

भोकरदन येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन.

भोकरदन येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी नगरसेवक दिपक बोर्डे, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, शामराव दांडगे, रमेश भाई पगारे, प्रदिप जोगदंडे, डॉ. प्रभाकर बोर्डे, श्रावणकुमार अक्से, प्रदिप बोर्डे, सोमनाथ बिरारे, विशाल मिसाळ,गणेश वाघ, भारत रगडे आदी सह महिला पुरुष उपस्थित होते.

Kamalkishor Panditrao Jogdande
कमलकिशोर जोगदंडे टिव्ही रिपोर्टर भोकरदन जिल्हा जालना
- Advertisment -

ताजी बातमी

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...

क्षणात संपवलं सात जलमाच नात

: नवरा-बायकोच्या नात्यामधला वाद शिगेला पोहोचल्याने गुन्ह्याच्या धक्कादायक घटना घडल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. असाच एक भयंकर प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. बीडमध्ये...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel