Saturday, January 23, 2021
Home महाराष्ट्र मडगावच्या हरी मंदिरात यावर्षी साधेपणाने दिंडी उत्सव

मडगावच्या हरी मंदिरात यावर्षी साधेपणाने दिंडी उत्सव

मडगावच्या श्री हरिमंदिराचा 111 व्या दिंडी महोत्सव काल कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. असंख्य भाविकांनी सामाजिक अंतर ठेऊन व ‘मास्क’चा वापर करून श्रीचे दर्शन घेतले. यंदा दिंडी महोत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी