Saturday, January 16, 2021
Home महाराष्ट्र मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला अखेर यश आले आहे. मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यामूर्तींच्या खंडपीठाची स्थापना झाली आहे. येत्या बुधवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता या खंडपीठासमोर सुनावणी होईल. मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीटद्वारे याविषयीची माहिती दिली आहे

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट