Friday, August 6, 2021

महसूल मंडळे, सर्कल, गावे समाविष्ट करा; भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र यामधून परभणी जिल्ह्यातील जे महसूल मंडळे, सर्कल, गावे वगळण्यात आली आहेत. ही वगळण्यात आलेली गावे यामध्ये समाविष्ट करून आर्थिक मदत करावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज सोमवारी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, आकाश लोहट, शिवाजीराव शेळके, संजय बेटकर, दैवत लाटे, लक्ष्मण चटे आदींसह पदाधिकारी उपस्थिती होती.

रिपोर्ट पोस्ट

Kailash durgadas dhale
Reporter from parbhani

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी