Tuesday, January 26, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर – श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा बांधली. मात्र करोना, सरकारी धोरण आणि चीनमध्ये तयार होवून बांगलादेश व्हाया महाराष्ट्रात येणारे चीनचे कापड हे महाराष्ट्राच्या मॅंचेस्टर सिटीला आव्हान ठरू लागले आहे.

रिपोर्ट पोस्ट

Balkrishna
मी खूप समाधानी आहे hedline न्युज करून

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी