Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ, औरंगाबाद ची स्थापणा

महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ, औरंगाबाद ची स्थापणा

भोकरदन:महाराष्ट्र ग्रामीण व शहरी श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघ, औरंगाबाद ची दिनांक 23/10/2020 रोजी स्थापणा करण्यात आली असुन त्याचा नोंदणी क्रमांक -एडब्ल्युबी /3277/ 2020 असा असुन त्याची कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष श्री. महादु लक्ष्मण सुरडकर, उपाध्यक्ष श्री.मदनराव दि.कुलकर्णी, सचिव सौ. चंद्रकला महादु सुरडकर, सहसचिव श्री.रमेश आर पा.मुळे ,सदस्य सौ.कुंता सांडु खरात,प्रभु दामु हिरेकर, शिवाजी गणेश ढवळे, किसन शेनफड मरमट, सांडू बाजीराव खरात याप्रमाणे निवड करण्यात आली.

Kamalkishor Panditrao Jogdande
कमलकिशोर जोगदंडे टिव्ही रिपोर्टर भोकरदन जिल्हा जालना
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel