Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते. ” माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे परंतु प्रकृती उत्तम आहे.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे…

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel