Sunday, March 7, 2021
Home नागरिक बातम्या महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या लेखापालाला मारहाण करून शासकीय कामात हस्तक्षेप

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या लेखापालाला मारहाण करून शासकीय कामात हस्तक्षेप

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीच्या लेखापालाला मारहाण करून शासकीय कामात हस्तक्षेप करणारे पांढरकवडा येथील भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांना न्यायालयाने तीन महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. प्रथम श्रेणी न्यायालयाने ठोठावलेली ही शिक्षा गुरुवारी सत्र न्यायालयानेही कायम ठेवल्याने तोडसाम यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची यवतमाळ जिल्हा कारागृहात रवानगी केली.

रिपोर्ट पोस्ट

Anant sawant
Free person to enjoy freedom 😃

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी