Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या मांजरा धरणात 94.51% जलसाठा कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता.. जि श्रीकांत जिल्हाधिकारी...

मांजरा धरणात 94.51% जलसाठा कोणत्याही क्षणी दरवाजे उघडण्याची शक्यता.. जि श्रीकांत जिल्हाधिकारी लातूर

मांजरा धरणात शुक्रवारी सकाळपर्यंत 94.51% जलसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या पाण्याची आवक मंदावली असली तरी एखादा मोठा पाऊस पडल्यास धरण कोणत्याही क्षणी 100% भरू शकते. त्यानंतर धरणाचे दरवाजे उघडावे लागू शकतात. त्यामुळे मांजरा नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्क रहावे. नदीपाञात पोहणे, नदीकाठावर जनावरे चारणे, पूर पाहायला जाणे असे प्रकार टाळावेत. अर्थिकहानी, जिवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. असे जी श्रीकांत,जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर यांनी जनतेला आव्हान केले आहे

Satish Dhade
मी सतीश धडे लिहण्याची वाचण्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आवड असणारा ग्रामीण महराष्ट्रातील निलंगा तालुक्यातील शिरोळ चा रहिवासी आहे. सोशल मीडिया वर अॅक्टीव असतो ब्लॉग लिहितो आणि बरेच काही पत्रकारितेची आवड असणारा आहे .. चांगल्या बातम्या माहिती लिहण्याची इच्छा आहे म्हणून इथ जॉईन होतो आहे..धन्यवाद...!!सतीश धडे
- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel