Monday, April 12, 2021

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

अक्कलकोट चे माजी आमदार व गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला सुरवात झाली आहे यावेळी शंकर मालक म्हेत्रे यांच्याहस्ते रक्तदान शिबिर ला सुरवात करण्यात आले यावेळी काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी