Saturday, December 5, 2020
घर नागरिक बातम्या माझ्या जिवाला धोका असतानाही मराठा आरक्षणासाठी लढत आहे : संभाजी राजे भोसले

माझ्या जिवाला धोका असतानाही मराठा आरक्षणासाठी लढत आहे : संभाजी राजे भोसले

मुंबई (भारत) : मी माझा जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करत आहे. सरकारला काय बोलायचं?, काय सांगायचं? मी आता बोलून बोलून थकलो आहे. सरकारने ताबडतोब पावले उचलावीत, एवढीच माझी विनंती आहे”. अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मला आश्चर्य वाटतेय, मी काल, परवा, अनेक दिवसांपासून बोलतोय फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेच आहे. मी हे देखील सांगितले होते की सामान्य डिपार्टमेंन्ट जे आहे त्यांच्या सचिवांना कोऑर्डिनेट करायला सांगा. याबाबतीत माझं बोलणं अशोक चव्हाणांशी झालं होतं की उपसमितीची मिटिंग लावा. पण ती मिटिंगही झालेली दिसत नसल्याचं,” संभाजीराजेंनी सांगितलं.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel