Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या मित वेंगुर्लेकर यांनी जपली माणुसकी

मित वेंगुर्लेकर यांनी जपली माणुसकी

कुडाळ तालुक्यातील एका को. ऑपरेटिव्ह सोसायटी मधील एका कर्मचाऱ्याने गोठोस येथील एका अपंग व्यक्तीची फसवणूक केली आहे. त्या कर्मचाऱ्याने त्या अपंग व्यक्तीस पिंग्मी एजंट म्हणून नेमणूक देतो असे सांगून खाती व्यवस्थापित करण्यास सांगितले होते परंतु त्यानंतर सदर व्यक्ती पदवीधर हवी अशी अट घालून सदर सोसायटीत पिंग्मी एजंट म्हणून नेमणूक देण्यास नकार दिला होता. या संदर्भात ह्यूमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सह सचिव अमित वेंगुर्लेकर, मनसे सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, माणगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष भानू जुवेकर, राणे, दादा केरकर, माणगाव पोलिस स्टेशनचे अजय फोंडेकर, माजी मुख्याध्यापक आकेरकर, रतिष साटम, मोसिन शेख, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

P
शब्द हे तलवारीच्या धारेप्रमाणे असतात. सत्य असत्याचा परामर्श घेताना न्याय हक्काची तलवार नेहमी तळपली पाहिजे
- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel