Sunday, March 7, 2021
Home नागरिक बातम्या मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखात पार पडला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमाला प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मावळत्या महिला प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, राज्यस्थानच्या मंत्री ममता भूपेश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, बी. एम. संदीप, सोनल पटेल, आशिष दुआ, जेनेट डिसुजा, सुशीबेन शहा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष अजंता यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी