Tuesday, December 1, 2020
घर नागरिक बातम्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या बदलली

मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्या बदलली

मुंबई (महाराष्ट्र ) : आपल्या स्वत:च्या सोयीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्व वापरतात. त्यांनी स्वत:ची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी हिंदुत्वाची व्याख्याच बदलेली दिसत असल्याची भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 25 ऑगस्ट रोजी विजयादशमीच्या दिवशी दसरा मेळव्यात मुख्यमंत्र्यासह अनेकांनी भाषणं केली. त्यावेळी सरसंघचालकांनी भाषणात एक वक्तव्य केले होते, “हिंदू, हिंदूत्व, हिंदूराष्ट्र इसको ले कर भ्रम पैदा करने वाले लोग है”, ते वक्तव्य मुळात तुमच्यासाठी होतं, असं म्हणत चंंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Kishor Sasane
I am Kishor sasane belong to nandedian. I am news content writer and article writer...
- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel